Tension आलंय मला जरी सगळे project झाले
असे शब्द म्हणतच मेसवर येतो तो सचिन काळे
८ मार्कांचं चुकलं म्हणून तब्बल १८ दिवस रडतो
हंसदा कडे project करायची नवीनच idea काढतो
हरीत्साने बोलवलं कधी तर जाशील उडत उडत
आणि दिवसभर काम करायचं म्हणून पुन्हा बसशील रडत
सहजच वाचत होतो game theory जरी test नसली आज
इतक्या स्पष्टपणे बोलताना त्याला वाटतही नाही लाज
३ महिन्यापासून म्हणतो आज खेळीन cricket
दुसऱ्या दिवशी नेहमीचंच कारण झालो होतो late
सगळ्यात जास्त मार्क्स मिळाल्यावर म्हणतो जरी आत्ता आहे safe
सगळ्या tests आणि final झाल्यावर बघा ३ विषयात तरी मिळेल F
१५-१६ च्या packege ला म्हणेल बाहेर जायचा करतोय विचार
परदेशात गेलास तरी विसरू नकोस माझे ते मौल्यवान ५० हजार
Subscribe to:
Post Comments (Atom)
kya baat hai niraj! Sachin Kalencha vyaktimatva chitran agadi hubehub ahe.
ReplyDeletebdw aaj sachin cha kay prediction ahe dbms exam var? kiti marks milale tar party denar ahe?
Ha Ha
ReplyDeleteTo asa fakta mhanto. ekahi party det nahi. tyamule tyachya shabdavar mi vishwas thevnar nahi.
Paper zalyavar nehmipramanech radel ani mhanel are kamit kami 'C' tari milava ata. :D